ऑस्कर पुरस्कार
From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार (इंग्लिश: Academy Awards) हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.[1]
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
जलद तथ्य ऑस्कर पुरस्कार, प्रयोजन ...
ऑस्कर पुरस्कार | |
---|---|
९३ वा ऑस्कर पुरस्कार | |
प्रयोजन | चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी |
देश | अमेरिका |
प्रदानकर्ता | चलत चित्र कला व विज्ञान अकादमी |
प्रथम पुरस्कार | मे १६, इ.स. १९२९ |
संकेतस्थळ | http://www.oscars.org/ |
|
बंद करा