इस्रायल
पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश / From Wikipedia, the free encyclopedia
इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, (हिब्रू: יִשְׂרָאֵל; अरबी: إِسْرَائِيلُ) हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीव्हमध्ये ठेवले आहेत).[1]
जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
इस्रायल מדינת ישראל دولة إسرائيل इस्रायलचे राज्य | |||||
| |||||
राष्ट्रगीत: हातिक्वा | |||||
इस्रायलचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
जेरुसलेम | ||||
अधिकृत भाषा | हिब्रू, अरबी | ||||
सरकार | संसदीय लोकशाही | ||||
- राष्ट्रप्रमुख | रेउव्हेन रिव्हलिन | ||||
- पंतप्रधान | बेंजामिन नेतान्याहू | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (ब्रिटनपासून) मे १४, इ.स. १९४८ (घोषित) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २२,७७० किमी२ (१५१वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | ७६,०२,४०० (९५वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३६५.३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २०६.४३ अब्ज अमेरिकन डॉलर (४९वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २८,३९३ अमेरिकन डॉलर (२९वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | इस्रायली नवा शेकेल | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | इस्रायली प्रमाणवेळ (यूटीसी +२/+३) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | IL | ||||
आंतरजाल प्रत्यय | .il | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ९७२ | ||||
बंद करा
इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर धर्माचे आणि इतर पंथाचे लोकही आहेत (पहा इस्रायली लोक).अमेरिकेने इस्राएलची राजधानी जेरुसलेम यास राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.