२०२२ मधील भारतातील निवडणुका
From Wikipedia, the free encyclopedia
२०२२ मधील भारतातील निवडणुकांमध्ये भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभेच्या]] पोटनिवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका, सात राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका, पोटनिवडणुका यांचा समावेश आहे.[1]