राज्यसभेचे उपसभापती
From Wikipedia, the free encyclopedia
राज्यसभेचे उपसभापती किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष हे राज्यसभेचे सभापती गैरहरज असताना राज्यसभा सभागृहाचे कामकाज पाहतात. उपसभापतीची निवड राज्यसभेच्या सदस्यांद्वारे अंतर्गतपणे केली जाते.[1]
जलद तथ्य राज्यसभेचे उपसभापती, शैली ...
राज्यसभेचे उपसभापती | |
---|---|
शैली | माननीय |
नियुक्ती कर्ता | राज्यसभेचे सदस्य |
कालावधी | सहा वर्षे |
पहिले अधिकारी | एस.व्ही. कृष्णमूर्ती राव (१९५२–१९६२) |
निर्मिती | ३१ मे १९५२ |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा