हरिवंश नारायण सिंग
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
हरिवंश नारायण सिंग ( ३० जून इ.स. १९५६) हे एक भारतीय पत्रकार आणि राजकारणी आहेत. ते सध्या राज्यसभेचे उपसभापती आहेत.
जलद तथ्य जन्म, राजकीय पक्ष ...
हरिवंश नारायण सिंग | |
जन्म | ३० जून, १९५६ (1956-06-30) (वय: ६७) |
---|---|
राजकीय पक्ष | जनता दल (युनायटेड) |
पत्नी | आशा सिंग |
बंद करा