कलि (राक्षस)
राक्षस / From Wikipedia, the free encyclopedia
कलि (राक्षस) हिंदु धर्मातील चार युगापैकी एक युग म्हणजे कलियुग या युगातील दुष्टांच्या स्रोत आहे. आणि श्रीविष्णूचा दशावतारपैकी अंतिम महाअवतार श्रीकल्की अवतारचे परमशत्रु आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कलि (राक्षस) | |
अधर्माचे अवतार - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | कलि |
संस्कृत | कलि |
निवासस्थान | कलियुग(जुगार, मद्य, परस्त्री, लोभ, सोने) |
लोक | नरक |
वाहन | विषारी नाग, गाढव |
शस्त्र | त्रिशुल, तलवार |
वडील | क्रोध |
आई | हिंसा |
पत्नी | दुरुक्ति(पहिली पत्नी व बहिण) ,अलक्ष्मी ज्येष्ठा देवी (दुसरी पत्नी ) |
अपत्ये | मृत्यु व भय |
अन्य नावे/ नामांतरे | क्रोणी |
नामोल्लेख | भागवत पुराण, कल्कि पुराण, महाभारत, विष्णू पुराण |
कल्की पुराणात, तो एका नश्वर राक्षसाच्या रूपात दर्शविला गेला आहे. आणि तो सर्व वाईट गोष्टींचा उगम आहे.[1]
कलियुगात धर्म एकपाद व अधर्म चतुष्पाद असतो म्हणून या युगात लोकांची प्रवृत्ती अधर्माकडे अधिक असते. त्रिगुणांतील तमोगुण हा या युगाचा प्रमुख गुण असतो, असे पुराणांत म्हटले आहे. धर्मशास्त्रात कलिवर्ज्य म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विष्णूचा ⇨कल्की अवतार होईल तेव्हा हे कलियुग संपून परत कृतयुगास (सत्ययुग) प्रारंभ होईल, असे भागवतपुराणात म्हटले आहे.[2]
पुराणानुसार, कलि राक्षसाला २ पत्नी दुरुक्ति(पहिली पत्नी व बहिण), अलक्ष्मी ज्येष्ठा देवी(दुसरी पत्नी )[3] ही श्रीलक्ष्मीची मोठी बहीण आहे[4][5]