यूटीसी+०३:३० ही यूटीसी पासून ३ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ इराण देशामध्ये पाळली जाते.
जलद तथ्य मध्यान्ह ...
यूटीसी+०३:३०
यूटीसी+०३:३० ~ ५२.५ अंश पू – संपूर्ण वर्ष
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे. |
|
मध्यान्ह |
रेखांश ५२.५ अंश पू |
---|
बंद करा