ऑस्टिन (टेक्सास)
अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी. / From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्टिन (इंग्लिश: Austin) ही अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी व टेक्सासमधील चौथ्या तर अमेरिकेतील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. टेक्सासच्या मध्य भागात सॅन ॲंटोनियोच्या ८० मैल ईशान्येला वसलेल्या ऑस्टिन शहराची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख तर ऑस्टिन महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे.
जलद तथ्य
ऑस्टिन Austin |
|
अमेरिकामधील शहर | |
गुणक: 30°15′N 97°45′W |
|
देश | अमेरिका |
राज्य | टेक्सास |
स्थापना वर्ष | २७ डिसेंबर १८३९ |
क्षेत्रफळ | ७६७.३ चौ. किमी (२९६.३ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ७,९०,३९० |
- घनता | १,२०७ /चौ. किमी (३,१३० /चौ. मैल) |
www.ci.austin.tx.us |
बंद करा
ऑस्टिनमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. डेल ह्या संगणक उत्पादन कंपनीचे मुख्यालय ऑस्टिनच्या राउंड रॉक ह्या उपनगरात आहे. येथील टेक्सास विद्यापीठ हे टेक्सासमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.