उगादी (तेलुगु: ఉగాది (उगादि), कन्नड: ಯುಗಾದಿ (युगादि)) हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाण राज्यात साजरा होणारा नववर्ष सण आहे.[1] हिंदू चांद्र कालगणनेशी संबंधित हा सण सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो.[2] महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात.