सोनोपंत डबीर
From Wikipedia, the free encyclopedia
सोनोपंत डबीर (मृ .२५ जानेवारी १६६५)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सोनोपंत डबीर हे महाराजसाहेब शहाजी राजे यांचे विश्वासू सेवक. स्वराज्याचे पहिले पेशवे.[ संदर्भ हवा ] सोनोपंत डबीर यांचे पुत्र त्र्यंबक सोनदेव डबीर हेही स्वराज्य सेवक, चोख कारभारी. दोघेही स्वामिनिष्ठ. सोनोपंत पंत म्हणून जनमानसात प्रसिद्ध होते. स्वराज्याच्या बाल्यावस्थेत त्याचे लालनपालन पंतांनी अगदी मनापासून केले. म्हणूनच स्वराज्य उभे राहतानाच सुराज्य बनले. राजे पंतांना मान देत. पंतही आपला अधिकार जाणून जर कधी राजेंचे चुकलेच तर सेवक नात्याने कान धरीत. अशी ही स्वराज्याच्या पहिल्या पेशव्याची ओळख.