वॉटर्लूची लढाई
From Wikipedia, the free encyclopedia
वॉटर्लूची लढाई ही १८ जून, इ.स. १८१५ रोजी तत्कालीन नेदरलँड्सच्या संघटित राजतंत्रातील वॉटर्लू येथे (वर्तमान बेल्जियम) झालेली लढाई होती. या लढाईत ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांचा समावेश असलेल्या नेपोलियन विरोधी ७ व्या युतीच्या सैन्याने फ्रेंच सम्राट नेपोलियन याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच साम्राज्याच्या सैन्याचा निर्णायक पराभव केला.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
वॉटर्लूची लढाई
दिनांक | १८ जून इ.स.१८१५ |
---|---|
स्थान | वॉटर्लू, बेल्जियम |
परिणती | ७ व्या युतीचा निर्णायक विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
फ्रान्सचे साम्राज्य | सातवा संघ: युनायटेड किंग्डम प्रशियाचे राजतंत्र नेदरलँड साचा:देश माहिती Hanover हॅनोव्हर नासाऊ ब्राउनश्वाइग |
सेनापती | |
नेपोलियन बोनापार्ट, मिशेल ने |
= आर्थर वेलेस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टन, गेबहार्ड फॉन ब्ल्युचर |
सैन्यबळ | |
७२,००० | ६८,००० ब्रिटिश व मित्रपक्ष ५०,००० प्रशियन |
बळी आणि नुकसान | |
२५,००० ठार व जखमी ७,००० युद्धबंदी १५,००० बेपत्ता |
२२,००० ठार व जखमी |
बंद करा