लुडविग फान बीथोव्हेन
From Wikipedia, the free encyclopedia
लुडविग फान बेथोव्हेन (जर्मन: Ludwig van Beethoven; २७ जानेवारी १७७० - ५ डिसेंबर १८२७) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. त्या काळातील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी अनेक रचना आजवरच्या संगीतामध्ये सर्वोत्तम मानल्या जातात.
लुडविग फान बेथोव्हेन Ludwig van Beethoven | |
---|---|
जन्म |
१७ डिसेंबर १७७० बॉन |
मृत्यू |
२६ मर्च १८२७ (वयः ५७) व्हियेना |
कार्यकाळ | १७८७ - १८२७ |
वडील | जोहान्न फान बेथोव्हेन |
स्वाक्षरी |
पवित्र रोमन साम्राज्यातील साल्झबुर्ग येथे जन्मलेल्या मोझार्टने वयाच्या पाचव्या वर्षापासून पेटी व व्हायोलिनवर संगीतरचना करण्यास सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने साल्झबुर्ग सोडले व व्हियेनामध्ये वास्तव्यास आला. त्याच्या अनेक अजरामर रचनांची निर्मिती येथेच झाली. संगीतकार ह्या पेशामध्ये त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली परंतु त्याची आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली. १७९१ साली ३५ वर्ष वयाचा असताना त्याचे गूढ परिस्थितीमध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने निर्माण केलेल्या संगीतरचना आजवर सर्वोत्तम मानल्या जातात.