यॉर्कशायर व हंबर
From Wikipedia, the free encyclopedia
यॉर्कशायर व हंबर हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये पाचव्या तर लोकसंख्येनुसार सातव्या क्रमांकावर असलेल्या यॉर्कशायर व हंबरमध्ये पाच काउंटी आहेत. ऐतिहासिक यॉर्कशायर काउंटीचा बराचसा भूभाग ह्याच प्रदेशामध्ये आहे.
जलद तथ्य
यॉर्कशायर व हंबर Yorkshire and the Humber | |
इंग्लंडचा प्रदेश | |
यॉर्कशायर व हंबरचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान | |
देश | युनायटेड किंग्डम |
मुख्यालय | वेकफील्ड |
क्षेत्रफळ | १५,४२० चौ. किमी (५,९५० चौ. मैल) |
लोकसंख्या | ५२,८४,००० |
घनता | ३४३ /चौ. किमी (८९० /चौ. मैल) |
संकेतस्थळ | lgyh.gov.uk |
बंद करा