मरीन ड्राइव्ह
From Wikipedia, the free encyclopedia
मरीन ड्राइव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरीमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील समुद्रात टेट्रापॉड्स दगड आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
विकिडाटा आईडी सापडले नाही! विकिडाटावर मरीन ड्राइव्ह शोधा. | |
माध्यमे अपभारण करा |
बंद करा