२०१२ अग्नी एर डॉर्नियर २२८ दुर्घटना
From Wikipedia, the free encyclopedia
अग्नी एर फ्लाईट सीएचटी हे नेपाळमधील अग्नी एर या देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीचे डोर्नियर डीओ २२८ (उड्डाण AG-CHT)[2] या प्रकारच्या विमानाचे नेपाळ देशांतर्गत उड्डाण होते. हा अपघात जोमसोम विमानतळाजवळ दिनांक १४ मे, इ.स. २०१२ रोजी झाला. या दुर्घटनेत विमानातील २१ प्रवाशांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला.
जलद तथ्य अपघात सारांश, तारीख ...
अपघातग्रस्त विमानाचे अपघातापूर्वी दोन महिने तेनसिंग-हिलरी विमानतळावर टिपलेले छायाचित्र | |
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | १४ मे, २०१२ |
प्रकार | अन्वेषणाधीन |
स्थळ | जोमसोम, नेपाळ |
प्रवासी | १८ |
कर्मचारी | ३ |
जखमी | ६ |
मृत्यू | १५ |
बचावले | ६ |
विमान प्रकार | डोर्नियर डीओ २२८ |
वाहतूक कंपनी | अग्नी एअर |
विमानाचा शेपूटक्रमांक | 9N-AIG[1] |
पासून | पोखरा विमानतळ, पोखरा, कास्की, नेपाळ |
शेवट | जोमसोम विमानतळ, जोमसोम, मुस्तांग, नेपाळ |
बंद करा