स्पेस शटल अटलांटिस हे अमेरिकेचे अंतराळयान आहे. हे यान पृथ्वीवर परत आणता येते. जुलै ८, इ.स. २०११ रोजी या यानाचे एसटीएस-१३५ हे शेवटचे उड्डाण झाले.
जलद तथ्य स्पेस शटल अटलांटिस, प्रकार ...
स्पेस शटल अटलांटिस |
स्पेस शटल अटलांटिस |
प्रकार |
स्पेस शटल |
उत्पादक देश |
संयुक्त राज्ये |
उत्पादक |
रॉकवेल इंटरनॅशनल |
रचनाकार |
नासा |
पहिले उड्डाण |
३-७ ऑक्टोबर १९८५ |
समावेश |
२९ जानेवारी १९७९ |
निवृत्ती |
२६ मे २०१० |
मुख्य उपभोक्ता |
नासा |
बंद करा