स्टीवन आउटरब्रिज
From Wikipedia, the free encyclopedia
स्टीवन डेव्हॉन आउटरब्रिज (२० मे, १९८४ - ) हा बर्म्युडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो.
बर्म्युडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.