सोनोमा काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
सोनोमा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता रोसा येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सोनोमा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सोनोमा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,८८८६३ इतकी होती.[2] या काउंटीची रचना १८५० रोजी झाली.
सोनोमा काउंटी आणि जवळच्या नॅपा काउंटीमध्ये द्राक्षांचे मळे आणि त्यापासून मद्य बनविणारे अनेक प्रसिद्ध जागा आहेत.
सोनोमा काउंटी सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे.