शिंगाडा
From Wikipedia, the free encyclopedia
शिंगाडा (शास्त्रीय नाव: Eleocharis dulcis , इलेओकरिस डल्सिस; इंग्लिश: water chestnut, वॉटर चेस्टनट ;) ही पूर्व आशिया, आग्नेय आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ही पाणथळ जागी वाढणारी वनस्पती आहे, याचे पर्णहीन देठ सुमारे १.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. अनेक संस्कृत्यांमध्ये याचे कंद खाद्य समजले जातात. दोन सेंटिमीटर जाडीचे मऊ गर असलेल्या शिंगाड्याच्या फळाची चव किंचित गोड असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |