विकिपीडिया:वनस्पती संपर्क विभागाचे उद्देश -नवे सहभाग इच्छूक सदस्य आकर्षित करणे, अपेक्षीत कार्ये पूर्ण करण्यासाठी सदस्यांमध्ये देवाणघेवाणीत सुलभता आणणे.
जलद तथ्य विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प), सहप्रकल्प विशेष (सुचालन) ...
विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.