विकिपीडिया:बार्नस्टार
From Wikipedia, the free encyclopedia
विकिपीडियामधील योगदानकत्यांना त्यांच्या मेहनत व कठोर परिश्रमाबद्दल त्यांना मोबदल्यादाखल बार्नस्टार देण्याची परंपरा आहे. कोणास मोबदला देण्यासाठी, त्याच्या चर्चा पानावर फक्त चित्र लावा व त्यांना कशासाठी ते देण्यात आले ते नमुद करा.जर तुम्हास वाटते कि बार्नस्टार योग्य आहे,तर लाजू नका !
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
Wikipedia Awards |
---|
विकिपीडियावरचे बार्नस्टार Awards by WikiProject Country awards Other related awards Personal user awards Service Awards Ribbons alternatives Award templates Kindness Campaign WikiProject Wikipedia Awards |
बार्नस्टार हा विकिपीडियासाठी नवीन नाही. काही वर्षापूर्वी,विकिवरील गटाने,त्यांच्या वापरकर्त्यास मोबदल्यादाखल,बार्नस्टार देणे सुरू केले.त्यांनी star anchor याचा वापर कामाच्या सहभागास रेप्रेझेंट करण्यास जसे काही barn raising सुरू केला. विकि मोबदल्याबद्दलचा बार्नस्टार देण्याची कल्पनासुनीर शाह यांनी MeatballWikiयांनी सुरू केली.Easter eggs.[1]साठी वेब डिझायनरर्स यांना त्यासदृष्य बार्नस्टार बनविण्यासाठी आमंत्रीत केल्या गेले.
विकि बार्नस्टारचे पदार्पण डिसेंबर २००३ मध्ये झाले.तेंव्हापासुन,विकिपीडिया संस्कृतीत हा मतप्रवाह रुजविल्या गेला.हे पुरस्कार सदहृदयता प्रचाराचा भाग आहे व ते सभ्यपणा आणि विकिप्रेम यांचे संवर्धनार्थ आहेत.ते वार्म फझ्झीचाच एक प्रकार आहेत:ते मिळविणार्यास आनंद देतात.
बार्नस्टार देताना संबंधित व नम्र पद्य देण्याची आठवण ठेवा कारण, आपण ते देत आहात.खाली काही सध्या वापरात असलेले बार्नस्टार्स व पुरस्कार दिलेले आहेत.जर आपणास वाटते कि,आपण शोधित असलेला विषय यात नाही तर आपण केंव्हाही आपला स्वतःचा पुरस्कार निर्माण करु शकता (जर आपणास आवडल्यास,खालील उदाहरणे वापरुन).जर आपणास काही प्रश्न पडला तर, विकिपीडिया:विकिप्रकल्प विकिपीडिया पुरस्कार हा एक स्वयंसेवकांचा गट आहे जो या पानांवर सहाय्य पुरवितो.
बार्नस्टार्स चे अनेक प्रकार आहेत.ही खात्री करा कि,आपली निवड ही सुंदर व नेमकी आहे,जी अती-वापरास प्रतिबंध करण्यास मदत करेल. ध्यानात ठेवा कि, कोणाची प्रशंसा करण्याचे इतरही सोपे मार्ग आहेत, जसे त्याच्या चर्चा पानावर शेरा लिहिणे आणि वैयक्तिक योगदान पुरस्कार मधील स्मृतीशेष हे पर्यायी पुरस्कार.