वाळवंट
ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो किंवा ज्या ठिकाणी नेहमी अतिवृष्टी होत असते अशी भौगोलिक रचना / From Wikipedia, the free encyclopedia
वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.