वसईचा किल्ला
पालघर जिल्ह्यातील वसईचा किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[1]
जलद तथ्य
वसई किल्ला | |
महादरवाजा | |
नाव | वसई किल्ला |
उंची | समुद्रसपाटीलगत |
प्रकार | भुईकोट किल्ला |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पालघर, महाराष्ट्र |
जवळचे गाव | वसई |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
बंद करा