लाजाळू
From Wikipedia, the free encyclopedia
ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात.
जलद तथ्य लाजाळू फूल, शास्त्रीय वर्गीकरण ...
लाजाळू फूल | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||
Mimosa pudica L.[1] | ||||||||||
बंद करा
जलद तथ्य लाजाळू, विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प) ...
बंद करा
लाजाळू' (लाजणारे) [ संस्कृत नाव - नमस्कारी,लॅटिन भाषेत=pudica = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात(चित्र बघा), व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होती तशी होतात. ही मुळात दक्षिण अमेरिकेची व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.