मिनेसोटा नदी
From Wikipedia, the free encyclopedia
मिनेसोटा नदी ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिनेसोटा राज्यातून वाहणारी ५३४ कि.मी. लांबीची नदी आहे. ही मिसिसिपी नदीची प्रमुख उपनदी आहे. मिनेसोटामधील ३८,२०५ वर्ग कि.मी. तर साउथ डकोटा, आयोवा या राज्यांतील ५,१८० वर्ग कि.मी. अशी एकंदरीत ४४,००० वर्ग कि.मी. जमीन मिनेसोटा नदीच्या पाणलोटात आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य मिनेसोटा, उगम ...
मिनेसोटा | |
---|---|
मिनेसोटा नदीच्या मुखाजवळील मेंडोटा पुलापाशीचे मिनेसोटा नदीचे पात्र | |
उगम | बिग स्टोन लेक |
पाणलोट क्षेत्रामधील देश | अमेरिका |
लांबी | ५३४ किमी (३३२ मैल) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४४,००० |
ह्या नदीस मिळते | मिसिसिपी |
बंद करा