बहुगर्भFrom Wikipedia, the free encyclopedia नैसर्गिकरित्या नेहमी एकाच गर्भाची गर्भ धारणा होते परंतु अपवादात्मक स्थितीत बहुगर्भधारणा होते, अश्या गर्भांना बहुगर्भ म्हणतात. बहुगर्भ २८ मे १९३४ला कॅनडात जन्मलेल्या ५ बहिणी गर्भ संख्येनुसार त्यांना नावे दिली जातात. जुळे तिळे
नैसर्गिकरित्या नेहमी एकाच गर्भाची गर्भ धारणा होते परंतु अपवादात्मक स्थितीत बहुगर्भधारणा होते, अश्या गर्भांना बहुगर्भ म्हणतात. बहुगर्भ २८ मे १९३४ला कॅनडात जन्मलेल्या ५ बहिणी गर्भ संख्येनुसार त्यांना नावे दिली जातात. जुळे तिळे