पृथ्वीचा इतिहास
पृथ्वीच्या ग्रहाचा निर्मितीपासून आजपर्यंतचा विकास / From Wikipedia, the free encyclopedia
पृथ्वीचा इतिहास या लेखात पृथ्वी ग्रहाच्या रचनेपासून ते आजपर्यंतच्या ४.६ अब्ज वर्षांच्या उत्पत्तीच्या कालावधीत घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि मूलभूत टप्प्यांची माहिती दिलेली आहे. पृथ्वीचे वय ब्रह्मांडाच्या वयाच्या साधारण एक तृतीयांश आहे. या कालावधीमधे भौगोलिक आणि जैविक स्तरावर अफाट बदल घडले आहेत.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
मानव जातीच्या इतिहासासाठी जगाचा इतिहास हा लेख पहा.