पासो रोब्लेस (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
पासो रोब्लेस हे कॅलिफोर्नियातील सान लुइस ओबिस्पो काउंटीमधील छोटे शहर आहे. हे शहर सान लुइस ओबिस्पोच्या उत्तरेस सलिनास नदीकाठी वसलेले आहे. येथे गरम पाण्याचे झरे आहेत तसेच आसपासच्या प्रदेशात अनेक बदाम, ऑलिव्ह आणि द्राक्षाच्या बागा तसेच वाइनरी आहेत. येथे दरवर्षी कॅलिफोर्निया मिड-स्टेट फेर ही जत्रा भरते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |