पापीती
फ्रेंच पॉलिनेशिया ची राजधानी / From Wikipedia, the free encyclopedia
पापीती (फ्रेंच: Papeete) ही फ्रेंच पॉलिनेशिया ह्या फ्रान्सच्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. पापीती हे शहर ताहिती ह्या बेटावर वसले असून त्याची लोकसंख्या २६,०१७ इतकी आहे.