परमहंस योगानंद
योगी आणि गुरू / From Wikipedia, the free encyclopedia
परमहंस योगानंद (जानेवारी ५, इ.स. १८९३ - मार्च ७, इ.स. १९५२) (जन्मनाव मुकुंदलाल घोष) हे भारतीय योगी आणि गुरू होते. ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी (मराठी भाषांतर योगी कथामृत) या आपल्या पुस्तकाद्वारे अनेक पाश्चात्य व्यक्तींना त्यांनी ध्यानाच्या पद्धती आणि क्रिया योग यांचा परिचय घडविला.