नॉर्वेचा पाचवा हाराल्ड
From Wikipedia, the free encyclopedia
हाराल्ड पाचवा (२१ फेब्रुवारी, १९३७:आकेर्शुस, नॉर्वे - ) हे नॉर्वे देशाचे विद्यमान राजे आहेत. वडील ओलाव पाचवा ह्यांच्या मृत्यूनंतर १९९१ साली हाराल्ड ५ ह्यांनी राजेपद स्वीकारले.
जलद तथ्य मागील, जन्म ...
हाराल्ड पाचवा Harald V | |
नॉर्वेचे राजे | |
विद्यमान | |
पदग्रहण १७ जानेवारी १९९१ | |
मागील | ओलाव पाचवा |
---|---|
जन्म | २१ फेब्रुवारी, १९३७ (1937-02-21) (वय: ८७) स्टॉकहोम, स्वीडन |
सही |
बंद करा
यांनी १९६४, १९६८ आणि १९७२ च्या ऑलिंपिक खेळांमध्ये नॉर्वेचे प्रतिनिधित्व केले होते.