नॅपा काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
नॅपा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नॅपा येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील नॅपा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नॅपा (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३८,०१९ इतकी होती.[2]
या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. नॅपा काउंटी सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे.