निकोलस लिव्हरपूल
From Wikipedia, the free encyclopedia
निकोलस लिव्हरपूल (९ सप्टेंबर, इ.स. १९३४ - ) हे डॉमिनिका ह्या देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहेत. लिव्हरपूल २ ऑक्टोबर, इ.स. २००३ ते १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ दरम्यान सत्तेवर होते.
जलद तथ्य
निकोलस लिव्हरपूल | |
डॉमिनिकाचे राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २ ऑक्टोबर, इ.स. २००३ – १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | |
बंद करा