थॉमस पेन
From Wikipedia, the free encyclopedia
थॉमस पेन (२९ जानेवारी, इ.स. १७३७[1] - ८ जून, इ.स. १८०९) हा एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक तसेच मानवी हक्कांच्याबाबत भाष्य करणारा जगाच्या इतिहासातील पहिला विचारवंत होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याची गणना होते.[2] मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्याने 'मानवी हक्क' या ग्रंथात केले आहे. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली.
जलद तथ्य
थॉमस पेन | |
इ.स. १८८० सालातील थॉमस पेनचे तैलचित्र | |
जन्म | २९ जानेवारी, इ.स. १७३७ थेटफर्ड, ग्रेट ब्रिटन |
मृत्यू | ८ जून, इ.स. १८०९ न्यू यॉर्क, अमेरिका |
स्वाक्षरी |
बंद करा