झेलमची लढाई
सिकंदरने लढलेली लढाई / From Wikipedia, the free encyclopedia
झेलमची लढाई (इंग्लिश: Battle of the Hydaspes, बॅटल ऑफ द हिडास्पेस[15]) ही इ.स.पू. ३२६ साली अलेक्झांडर आणि पोरस यांच्यात झेलम नदीच्या काठी झालेली लढाई होती.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
झेलमची लढाई
दिनांक | मे, इ.स.पू. ३२६ - मे १६, इ.स. १७३९ |
---|---|
स्थान | पश्चिम पंजाब, पाकिस्तान |
परिणती | अलेक्झांडरचा विजय[1][2] |
प्रादेशिक बदल | पंजाब मॅसिडोनियन साम्राज्यात विलीन |
युद्धमान पक्ष | |
---|---|
मॅसिडोनिया ग्रीसमधील राज्ये तक्षशिला आणि इतर भारतीय राजे पर्शियातील सरदार |
पौरव राज्य |
सेनापती | |
अलेक्झांडर द ग्रेट क्रेटेरस प्टॉलेमी |
राजा पोरस (पुरुषोत्तम) |
सैन्यबळ | |
३४,००० पायदळ, ७,००० घोडेस्वार[3][4] |
२०,०००[5]-५०,०००[6] पायदळ, २,०००[7]-४,०००[5] घोडेस्वार, १,००० रथ, ८५-२०० हत्ती[7][5][6][8][9][10] |
बळी आणि नुकसान | |
८०[11]-७०० पायदळ[12][13], २३०[11] -२८० घोडेस्वार[12] | १२,०००-२३,०००,[11] ठार, ९,००० युद्धबंदी,[14] |
बंद करा