चेनांगो काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
चेनांगो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नॉरविच येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,२२० इतकी होती.[2]
चेनांगो काउंटीची रचना १५ मार्च, १७९८ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या गवताच्या ओनाइडा भाषेतील नाव दिलेले आहे.