चिटेन्डेन काउंटी (व्हरमाँट)
From Wikipedia, the free encyclopedia
चिटेन्डेन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बर्लिंग्टन येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६८,३२३ इतकी होती.[1]
चिटेन्डेन काउंटीची रचना १७८७मध्ये झाली. या काउंटीला व्हरमाँटचे पहिले गव्हर्नर थॉमस चिटेन्डेन यांचे नाव दिलेले आहे.