चंद्राच्या कला
चंद्र कला किंवा चंद्राच्या अवस्था / From Wikipedia, the free encyclopedia
अमावास्या' ते 'पौर्णिमा' या काळामध्ये पृथ्वीवरून आपणास दररोज चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित होताना दिसतो. त्या आकारमानाने वाढत जाणाऱ्या आणि त्यानंतर पुढील १५ दिवसांत लहानलहान होत जाणाऱ्या चंद्रकोरींना चंद्राच्या कला म्हणतात.