क्लोद मोने
From Wikipedia, the free encyclopedia
क्लोद मोने (फ्रेंच: Claude Monet) हा एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद (अर्थात इंप्रेशनिझम) शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो.
हा लेख १३ मार्च, २०१० रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. | २०१०चे इतर उदयोन्मुख लेख |