क्रीड (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
क्रीड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. मिनरल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[1] आणि सगळ्यात एकमेव गाव असलेल्या क्रीडची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २५७ होती.[2]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील क्रीड शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्रीड (निःसंदिग्धीकरण).