क्रिकेट विश्वचषक, २०१९ - अंतिम सामना
From Wikipedia, the free encyclopedia
क्रिकेट विश्वचषक, २०१९, ह्या एकदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना लंडन, इंग्लंड मधील लॉर्ड्स ह्या मैदानावर १४ जुलै २०१९ रोजी खेळवला जाईल.[1][2][3][4][5][6] लॉर्ड्सवरती खेळवला जाणारा हा विश्वचषकाचा एकूण पाचवा सामना आहे. न्यू झीलंड आणि इंग्लंड मध्ये अंतिम सामना होणार आहे. न्यू झीलंडने २०१५ नंतर सलग दुसऱ्यांदा आणि इंग्लंडने १९९२ नंतर प्रथमच अंतिम सामना गाठला.
- मुख्य लेख: क्रिकेट विश्वचषक, २०१९
जलद तथ्य स्पर्धा, न्यू झीलंड ...
लॉर्डस वर क्रिकेट विश्वचषकाचा पाचवा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. | |||||||||
स्पर्धा | क्रिकेट विश्वचषक, २०१९ | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||
दिनांक | १४ जुलै २०१९ | ||||||||
मैदान | लॉर्ड्स, लंडन | ||||||||
पंच | TBC | ||||||||
← २०१५ २०२३ → |
बंद करा