कृष्णपट्टी हरिद्रFrom Wikipedia, the free encyclopedia कृष्णपट्टी हरिद्र किंवा पीलक (इंग्लिश: Eastern Blacknaped Oriole) हा एक हरिद्र कांचन पक्ष्याप्रमाणे दिसणारा पक्षी आहे. कृष्णपट्टी हरिद्र हा पंख व शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी आहे. डोळ्यांपासून जाणारी रेषा पुढे मानेवर जाऊन मिळते.
कृष्णपट्टी हरिद्र किंवा पीलक (इंग्लिश: Eastern Blacknaped Oriole) हा एक हरिद्र कांचन पक्ष्याप्रमाणे दिसणारा पक्षी आहे. कृष्णपट्टी हरिद्र हा पंख व शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी आहे. डोळ्यांपासून जाणारी रेषा पुढे मानेवर जाऊन मिळते.