काळे गिधाड
एक मोठा शिकारी पक्षी / From Wikipedia, the free encyclopedia
काळे गिधाड एक मोठा शिकारी पक्षी आहे जो युरेशियातल्या बऱ्याचश्या भागात आढळतो. गडचिरोली (महाराष्ट्र) मध्ये पण हा पक्षी आढळतो, हा जगातील दोन सर्वात मोठ्या गिधाडांच्या प्रजातींपैकी एक आहे. याची महत्तम लांबी १.२ मी, पंखांची लांबी ३.१ मी आणि वजन १४ किलोग्रॅम असते. काळे गिधाड बरेच मोठे आणि रुबाबदार असल्यामुळे त्याला ‘गृध्रराज’ म्हणतात.[2]
जलद तथ्य काळे गिधाड, प्रजातींची उपलब्धता ...
काळे गिधाड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
एजिपियस मोनॅकस लिनेयस, १७५८ | ||||||||||||
बंद करा