कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ(Malayalam കോഴിക്കോട് അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: CCJ, आप्रविको: VOCL) हा भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड येथे असलेला विमानतळ आहे. याला कारीपूर विमानतळ या नावानेही ओळखतात. येथे एर इंडिया एक्सप्रेस या विमानकंपनीचे ठाणे आहे.
जलद तथ्य कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळकोळीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळകോഴിക്കോട്_വിമാനത്താവളം करीपूर(मलप्पुरम) विमानतळ, आहसंवि: CCJ – आप्रविको: VOCL ...
कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ कोळीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ കോഴിക്കോട്_വിമാനത്താവളം करीपूर(मलप्पुरम) विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: CCJ – आप्रविको: VOCL | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्रधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | कोळीकोड | ||
स्थळ | मलप्पुरम, केरळ, भारत | ||
हब | |||
समुद्रसपाटीपासून उंची | ३४२ फू / १०४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 11°08′13″N 075°57′19″E | ||
संकेतस्थळ | एएआय एरोचे संकेतस्थळ | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१०/२८ | ९,३८३ | २,८६० | डांबरी धावपट्टी |
बंद करा