कार्न काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
कार्न काउंटी' ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेकर्सफील्ड येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील कार्न काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कार्न काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,०९,२३५ इतकी होती.[2]
कार्न काउंटी बेकर्सफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १९६६मध्ये झाली. कार्न काउंटीला येथून वाहणाऱ्या कार्न नदीचे नाव दिलेले आहे.