कलणारे ट्रक (यंत्र)
From Wikipedia, the free encyclopedia
साचा:Global कलणारा ट्रक (टिपर/डंपर) हा माती, वाळू ,केरकचरा वाहून नेण्याच्या कामी येतो. या प्रकारच्या ट्रकमध्ये चालकाच्या मागे असलेला सामान भरण्याचा डबा हा तरलशास्त्राच्या धर्तीवर चालणाऱ्या दट्ट्यास जोडला असून त्याच्या मागील भागास बिजागऱ्या लावलेल्या असतात. समोरील भाग उचलला जातो व त्यातील सामग्री ही जमिनीवर पडते. जेथे बांधकाम सुरू असते त्या ठिकाणी जे कलणारे ट्रक वापरले जातात त्यास इंग्लंड व ऑस्ट्रेलियात डंपर ट्रक म्हणतात, तर रस्त्यावर चालणाऱ्या या प्रकारच्या वाहनास टिपर म्हणतात. मूलतः हे दोन्ही त्याच्या कार्याचे दृष्टीने एकच आहेत.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|