कर्स्ती काल्युलेद
From Wikipedia, the free encyclopedia
कर्स्ती काल्युलेद (एस्टोनियन: Kersti Kaljulaid; ३० डिसेंबर १९६९) ही एस्टोनिया देशाची पाचवी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१६ पासून पदावर असलेली काल्युलेद एस्टोनियाची पहिलीच महिला राष्ट्राध्यक्ष आहे. तसेच वयाच्या ४६व्या वर्षी पदग्रहण करणारी ती एस्टोनियाची सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष देखील आहे.
जलद तथ्य मागील, जन्म ...
कर्स्ती काल्युलेद | |
विद्यमान | |
पदग्रहण १० ऑक्टोबर २०१६ | |
मागील | टूमास हेंड्रिक इल्वेज |
---|---|
जन्म | ३० डिसेंबर, १९६९ (1969-12-30) (वय: ५४) तार्तू, एस्टोनियन सोव्हिएत समाजवादी गणराज्य |
गुरुकुल | तार्तू विद्यापीठ |
बंद करा