कझान
From Wikipedia, the free encyclopedia
कझान (रशियन: Казань; तातर: Казан) हे रशिया देशाच्या तातरस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. कझान शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ११.५ लाख लोकसंख्या असलेले कझान हे रशियामधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
सम्राट कझान याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य
कझान Казань |
|||
रशियामधील शहर | |||
|
|||
गुणक: 55°47′25″N 49°8′5″E |
|||
देश | रशिया | ||
विभाग | तातरस्तान | ||
स्थापना वर्ष | इ.स. १३९१ | ||
क्षेत्रफळ | ४२५.३ चौ. किमी (१६४.२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ११,७६,१८७ | ||
- घनता | १,९१५ /चौ. किमी (४,९६० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०४:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा