ऑस्ट्रियाचा ध्वज
From Wikipedia, the free encyclopedia
ऑस्ट्रियाचा ध्वज लाल, पांढरा व लाल ह्या रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
नाव | ऑस्ट्रियाचा ध्वज |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | १३:१५ |
स्वीकार | जानेवारी २३, १८३१ |
बंद करा