उषा मेहता
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी सदस्या / From Wikipedia, the free encyclopedia
उषा मेहता (मार्च २५,इ.स. १९२० - ऑगस्ट ११,इ.स. २०००)यांच्या भारत स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय भूमिका होत्या. १९४२ मधील भारत छोडो आंदोलनात काही महिने कार्यरत असलेल्या काँग्रेस रेडिओ या गुप्त रेडिओ केंद्राच्या त्या आयोजक होत्या. १९९८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण पुरस्कार प्रदान केला.[1]